Homeताज्या बातम्यापुणे जिल्हा परिषदेचा शिक्षण क्षेत्रात ऐतिहासिक निर्णय !

पुणे जिल्हा परिषदेचा शिक्षण क्षेत्रात ऐतिहासिक निर्णय !

शहरालगतच्या गावांमध्ये होणार दहावी पर्यंतचे वर्ग सुरू !!

भाजपा गटनेते तथा जिल्हा परिषद सदस्य शिवाजी बुचडे पाटील यांच्या मागणीला यश ! 

विशेष प्रतिनिधी : नुकत्याच झालेल्या विशेष सभेत पुणे जिल्हा परिषदेने शिक्षण क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यानुसार, शहरालगतच्या गावांमधील जिल्हा परिषद शाळेत आता दहावी पर्यंत वर्ग सुरु होणार आहेत. त्यामुळे, सातवी नंतर विद्यार्थ्यांची होणारी परवड थांबणार असून, सर्वांना दहावी पर्यंतचे शिक्षण गावातच घेता येणार आहे. यासाठी, प्रथमच निवडून आलेले जिल्हा परिषद सदस्य तसेच भाजपा गटनेते शिवाजी बुचडे पाटील यांनी सदर विषय सुचवल्याचे समजते. त्यामुळे, त्यांच्या मागणीला यश आल्याने, फक्त मुळशी तालुक्यातच नव्हे तर, संपूर्ण जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.

दरम्यान, पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण व क्रीडा समितीच्या आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, जिल्हा परिषद शाळांमध्ये पाचवी पर्यंतचे वर्ग आहेत व काही शाळांमध्ये आठवीपर्यंतचे शिक्षण उपलब्ध होते मात्र नववी व दहावीनंतर येणाऱ्या अडचणीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषदेचे भारतीय जनता पार्टीचे गटनेते शिवाजी बुचडे पाटील यांनी एका सभेत हा मुद्दा मांडत सर्वांचे लक्ष वेधले होते. त्यावर, शिक्षण व क्रीडा समितीचे सभापती विवेक वळसे पाटील यांनी तात्काळ हा निर्णय घेऊन इयत्ता दहावी पर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. 

पुणे जिल्हा परिषद प्रशासनाने या निर्णयाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्याचे नियोजन केले असून, लवकरच संबंधित गावांमध्ये वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत असून, शिक्षण क्षेत्रात हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. जिल्हा परिषदच्या पहिल्याच सभेत लक्षनीय मुद्दा मांडत बुचडे यांनी आपल्या कामाची झलक दाखवल्याने, पुढील काळात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक समाजपयोगी कामे मार्गी लागतील अशी चर्चा आणी अशावाद मुळशी तालुक्यातून व्यक्त केला जात आहे.

=======================================

=======================================

 Like & Subcribe Channel 👇🏼👇🏼

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ऑनलाइन घोटाळ्यात एचआर सल्लागाराची ४.३ लाख रुपयांची फसवणूक

0
पुणे : वाघोली येथील एका एचआर सल्लागाराने (३९) मंगळवारी पोलिसांत तक्रार दाखल केली, की ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांनी, एका प्रख्यात ई-कॉमर्स वेबसाइटचे अधिकारी...

कायदेशीर नोटीस AITA आणि DLTA च्या निष्कासनासाठी कॉल करते

0
पुणे: अडचणीत सापडलेल्या ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (एआयटीए) आणि दिल्ली लॉन टेनिस असोसिएशनला मंगळवारी दिल्लीच्या भूमी आणि विकास अधिकारी (एल अँड डीओ)...

प्रधान यांच्या राजीनाम्याबद्दल पुण्यात तरुण मंडळांनी आनंदोत्सव साजरा केला पुणे बातम्या

0
पुणे : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर शनिवारी शहरात अनेक ठिकाणी जल्लोष करण्यात आला. SPPU टीचर्स असोसिएशनने शनिवारी देशभरातील आंदोलक विद्यार्थ्यांवर...

ग्राहक तक्रार पोर्टलवर गोपनीयतेची चिंता वाढवतात, FDA म्हणते डेटा सुरक्षित | पुणे बातम्या

0
तक्रार नोंदवण्यासाठी दिलेल्या त्यांच्या खाजगी तपशिलांचा गैरवापर होऊ शकतो, अशी भीती नागरिकांना वाटत आहे पुणे : अन्न आणि औषध प्रशासन (FDA) च्या ऑनलाइन...

उत्पादन शुल्क विभागात नोकरी देण्याचे आमिष दाखवून २५ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल...

0
पुणे : हवेली तालुक्यातील अष्टापूर येथील २६ वर्षीय तरुणाला राज्य उत्पादन शुल्क विभागात नोकरी देण्याचे आमिष दाखवून २५ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या...

error: Content is protected !!